अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे,
📢 श्री शाहू मंदिर महाविद्यालय पर्वती पुणे, अंतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र
अभ्यासकेंद्र संकेतांक – 62520
प्रवेश!(2025-2026)
Last Date-30/07/2025

B.A(G01) B.Com(G02)मराठी व इंग्रजी माध्यम या वर्गाची online प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
FYBA/FYBCOM

ANNUAL PATTERN

✅ बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश.
कागदपत्रे-
1. बारावी गुणपत्रिका
2. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स) बारावी
3.आधार कार्ड /पॅन कार्ड
4. नावात बदल असेल तर गॅजेट झेरॉक्स
5. गॅप प्रमाणपत्र व मूळ कागदपत्राची आवश्यकता नाही.
✅ बीए, बीकॉम, या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइनच अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज भरताना वरील कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशा प्रकारे स्कॅन करून अपलोड करावी. एकापेक्षा जास्त गुणपत्रिका असतील तर शेवटची पास झाल्याची गुणपत्रिका स्कॅन करावी. प्रवेश अर्ज मोबाईलवर न भरता संगणकावर भरावा.
⭕ प्रवेशाची अंतिम तारीख 30/07/2025 आहे.
✅ प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ कार्यालयात संपर्क करावा.
➡ycmou.digitaluniversity.ac
या वेबसाइटवर Addmission 2025-26 या Tab var Click करावे‌. नवीन विद्यार्थ्यांनी न्यू युजरवर क्लिक करावे. जुन्या विद्यार्थ्यांनी पीआरएन नंबर टाकून प्रवेश अर्ज भरावा.
*online प्रवेश अर्ज भरून,अभ्यासकेंद्र-62520
श्री शाहू मंदिर महाविद्यालय निवडावे. सदर प्रवेश अर्जाची एक प्रत महाविद्यालयात जमा करावी. त्यानंतरच आपला प्रवेश कायम होईल.

✅सर्व विषयांची पाठ्यपुस्तके व e-content विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध

✅ मुक्त विद्यापीठातून घेतलेली कोणतीही पदवी ही इतर विद्यापीठातील पदवीशी समकक्ष आहे.(महाराष्ट्र शासन व UGC ची मान्यता आहे.)

📞 अधिक माहितीसाठी 9689488801/ 9011618562 9049097037 या क्रमांकावर संपर्क साधावा.
( केंद्र प्रमुख ( केंद्र संयोजक )
अभ्याससकेंद्र- श्री शाहू मंदिर महाविद्यालय,पर्वती ,पुणे-९
अभ्यासकेंद्र संकेतांक – 62520

( हा msg पुढे पाठवा जेणे करून आपल्या परिसरातील कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही) परिसरातील कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

Scroll to Top