Welcome to Department of Marathi
- About Department
- Faculty
- Course Taught & Syllabus
- Course Outcome
- Facilities
- Activities
- National Seminar SSMM
Establishment – June 1960
About Department-
Marathi department was established in the college in June 1960. Marathi department has been functioning since the establishment of the college and many famous writers were working in this department. Dr. Anand Yadav, Dr. Ashok Kamat, Dr. Veena Dev, and Dr. Sudhakar Bhosle was in charge of this department. Currently, senior writer, and thinker Dr. Madhavi Kharat and Dr. Deepak Gaikwad are working in the department. Dr. Madhavi Kharat has published two novels, two collections of stories, and four ideological articles. A review book and an edited book by Deepak Gaikwad have been published..
Class |
Intake |
FYBA (Genral) | 240 |
SYBA (Special) | 60 |
TYBA (Special) | 60 |
M.A. Part -I | 60 |
M.A. Part -II | 60 |
Department of Martahi
- To inculcate Marathi literature among the Students
- To enrich Marathi Communication Skills
- To make students cultured and moralistic
1. Departmental Library
2. Computer with internet and printing facilities
3. Magazines: Rajarshi
- Computer – 1
- Printer – 1
- D. & Cassettes – 4 + 12
- Library Books – 192
- Calendars & Photo – 2+ 18
- Magazine – 10
Activities-
- Marathi Bhasha Pandharwada
- Marahti Bahsha Gaurav Din
- Hand Writing Competition
- Poem Reading Competition
- Abivachn Competition
- Poster Writing
Innovative Learning
- Interactive Lecture Methods
- Presentation of Classic Marathi Movies & Marathi Dramas with the help of C.D’S
- Presentation of C.D‘S having Interviews of Eminent Marathi Writers.
Innovative Teaching
- Project Making & Presentation
- Group Discussion
- Participation in various Seminars
- Writing skills
- Seminar Presentation
- Practical Method
सप्रेम नमस्कार….
अ.भा. म. शिक्षण परिषदेचे
श्री शाहू मंदिर महाविद्यालय पर्वती, पुणे (महाराष्ट्र) ४११००९
आणि
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
आयोजित
एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र (ऑनलाइन)
“भारतीय प्रबोधन परंपरा आणि साहित्य”
या विषयावर दि. २६ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चासत्रामध्ये सादर केले जाणारे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ISSN क्रमांक असलेल्या संशोधन पत्रिकेमध्ये/नियतकालिकामध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. या चर्चासत्राच्या मुख्य विषयाशी संबंधित कोणत्याही विषयावर आपले मराठी शोधनिबंध (शब्द मर्यादा १५०० पर्यंत) MS Word Unicode व इंग्लिश शोधनिबंध टाइम्स न्यू रोमन या फॉन्ट मध्ये शोधनिबंध लेखन पद्धतीनुसार लिहून
hodmarathism2025@gmail.com
या ईमेलवर २४ मार्च २०२५ अखेर word व PDF फाईल मध्ये पाठवावेत. शोधनिबंधावर आपले पूर्ण नाव व पत्ता मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक आहे.
(आपले प्रमाणपत्र व व शोधनिबंधाचे प्रकाशित केलेले जर्नल आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठविले जाईल.)
शोधनिबंध उपविषय.
१. प्रबोधनाची संकल्पना आणि साहित्य
२. प्रबोधन परंपरा आणि भारतीय साहित्य
३. महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा आणि मराठी साहित्य
४. प्रबोधन परंपरा आणि साहित्य-चळवळी
५. प्रबोधन परंपरा आणि भारतीय इंग्लिश साहित्य
६. प्रबोधन परंपरा आणि भारतीय हिंदी साहित्य
७. प्रबोधन परंपरा आणि स्त्रीवादी साहित्य
८. प्रबोधन चळवळीतील खालील प्रबोधक आणि साहित्य :
महात्मा गौतम बुद्ध, चार्वाक, महात्मा बसवेश्वर, भगवान महावीर, अखिल संत मंडळी, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, कबीर, राजा राममोहन राय, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी दयानंद सरस्वती, संत गाडगे महाराज, राजारामशास्त्री भागवत, न्या. म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, सयाजीराव गायकवाड, पेरियार स्वामी, मिर्झा गालिब, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड शरद पाटील व इतर.
या चर्चासत्रातील आपला सहभाग निश्चितच मोलाचा ठरणार आहे. आपण आपल्या महाविद्यालयातील संबंधित विषयांच्या प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांना शोधनिबंध पाठवण्यास सूचित करावे.
(या विषयाशी संबंधित शोधनिबंध)
नोंदणी व प्रकाशन शुल्क
प्राध्यापकांसाठी शोधनिबंध
प्रकाशन शुल्क.१००० रु
संशोधक विद्यार्थ्यांसाठी शोधनिबंध प्रकाशन शुल्क. ५०० रु
सहभाग -निशुल्क
शुल्क भरणा-
Gpay No. 9049097037
वरील मो.नं. वर जमा करावे व त्याचा स्क्रीन शॉट 9049097037 या WhatsApp नंबरवर पूर्ण नावासह पाठवावा.
राष्ट्रीय चर्चासत्र
दिनांक.२६ मार्च २०२५.
चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या प्राध्यापकांनी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.
https://chat.whatsapp.com/CFSy4KnMn9D1mzdzJ0PFnv
नोंदणीसाठी लिंक
https://forms.gle/9cjbEgKxaGmjktSV7
आपले विनीत.
मराठी विभाग,
श्री शाहू मंदिर महाविद्यालय पर्वती, पुणे (महाराष्ट्र)
पिन.४११००९.
मुख्य संयोजक.
डॉ. विलास पाटील
प्राचार्य
श्री शाह मंदिर महाविद्यालय पर्वती, पुणे.
संयोजक.
डॉ. दीपक गायकवाड
संपर्क क्रमांक.९०४९०९७०३७
प्रा. वर्षा पाटोळे
संपर्क. ९०२८६५७६०१
आपण आपला शोध निबंध वेळेत पाठवून राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी व्हावे ही विनंती.